Hot Posts

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) गटाचा शिव सेना शिंदे गटाच्या प्रभाग क्रमांक 02 मोशी येथील अधिकृत उमेदवार रोहित जगताप यांना पाटींबा जाहीर


           मोशी (प्रतिनिधी)-:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया  ( आ )  केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री भारत सरकार मा रामदास आठवले, प्रदेश अध्यक्ष मा पोपट सेट घनवट , प्रदेश सचिव सचिन वाघमारे, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शिव सेना शिंदे गट ह्या पक्षातील उमेदवार रोहित जगताप यांना प्रभाग क्रमांक ०२   मधून रिपाई च्या वतीने पाटीबा जाहीर करण्यात आला,  मोशी नागेश्वर  महाराज मंदिरात दर्शन घेऊन नागेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन, संजय गांधी नगर साहित्य रत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौका मधून विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नमःफलकाला पुष्प हार अर्पण करून पुढील प्रचारस प्रारंभ करण्यात आला.


    

         या वेळी उपस्तिथ शिव सेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख दत्ताभाऊ औराळे , सोपान पाटील, राहुल जगताप  यश जाधव दत्ता सोनवणे, संतोष ढेरे , विजय जाजू, संजय रणदिवे , समीर नदाप सर्व पदाधिकारी वर्ग मोठ्या उत्सवात प्रचाराला सुरवात करून शिव सेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार मा रोहित भाऊ जगताप यांचे हात बाळकट करण्यासाठी सर्वजण उपस्थित होते या वेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) गटाचे व्यापारी आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष माणिक पौळ हे बोलत असताना शिव सेना शिंदे साहेबांचे व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेबांच्या, प्रदेश अध्यक्ष पोपट सेट घनवट, प्रदेश सचिव सचिन वाघमारे,  सर्व वरिष्ठ पांढधिकाऱ्यांच्या आदेशाने शिव सेने चे अधिकृत उमेदवार मा रोहित भाऊ जगताप यांना भोसरी विधानसभा मधील मोशी प्रभाग दोन चे उमेदवार 

        यांना प्रचंड बहू मताने विजयी करण्यासाठी मैदानात उतरून प्रचार सुरवात केली 

Post a Comment

0 Comments