Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजना; तसेच विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.

 


        पिंपरी : मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजना; तसेच विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे.

Post a Comment

0 Comments