Hot Posts

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील स्मशानभूमीची आजची परिस्थिती...

 


        पिंपरी चिंचवड दि.०५/०८/-: सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असल्याने बऱ्याच ठिकाणीच्या स्मशानभूमी मध्ये आणि असल्यामुळे काहीच स्मशानभूमी बंद आहेत.

PCMC हद्दीतील स्मशानभूमी बद्दल माहिती

 *अ क्षेत्रीय कार्यालय*   

1. पत्रा शेड लिंक रोड स्मशानभूमी व विद्युतदाहिनी - सुरू आहे

2. मोरवाडी स्मशानभूमी - सुरू आहे

3. लिंगायत दफनभूमी - सुरू आहे


 *ब क्षेत्रीय कार्यालय* 

1. मामुर्डी स्मशान भूमी - पुराचे पाणी शिरले आहे. पर्यायी स्मशान भूमी देहू कँटोनमेंट येथे उपलब्ध आहे

2. किवळे स्मशानभूमी - पाणी पातळी वाढली  आहे बंद झाली आहे

3. रावेत स्मशान भूमी - सुरू आहे

4. काळेवाडी स्मशानभूमी - सुरू आहे

5. चिंचवड विद्युत दाहिनी - सुरू आहे


 *क क्षेत्रीय कार्यालय* 

1. नेहरूनगर स्मशानभूमी - चालू आहे

2. चिखली स्मशानभूमी - पुराच्या पाण्यामुळे बंद आहे


 *ड क्षेत्रीय कार्यालय* 

1. पुनावळे गावठाण स्मशानभूमी - सुरु आहे

2. ताथवडे स्मशानभूमी - सुरु आहे

3. वाकड गावठाण स्मशानभूमी - सुरु आहे

4. कस्पटे वस्ती स्मशानभूमी - सुरु आहे

5. पिंपळे निलख स्मशानभूमी - सुरु आहे

6. पिंपळे सौदागर स्मशानभूमी - सुरु आहे

7. पिंपळे गुरव स्मशानभूमी - सुरु आहे


 *इ क्षेत्रीय कार्यालय* 

1. भोसरी स्मशान भूमी व विद्युत दाहिनी - सुरु आहे

2. दिघी स्मशान भूमी, लिंगायत दफन भूमी  व मुस्लिम दफन भूमी - सुरु आहे

3. बोपखेल स्मशानभूमी - सुरु आहे

4. चऱ्होली स्मशान भूमी व मुस्लिम दफन भूमी - सुरु आहे

5. मोशी स्मशान भूमी - सुरु आहे

6. डूडूळगाव स्मशान भूमी - सुरु आहे


*फ क्षेत्रीय कार्यालय*

1. निगडी विद्युतदाहिनी व दफनभूमी - सुरु आहे

2. तळवडे स्मशानभूमी - सुरु आहे

*ग क्षेत्रीय कार्यालय*

1. थेरगाव स्मशानभूमी - चालू आहे 

2. रहाटणी स्मशानभूमी - चालू आहे 

3. पिंपरीगाव स्मशानभूमी - चालू आहे

4. पिंपरी नगर स्मशानभूमी व डिझेल दाहिनी - चालू आहे


 *ह क्षेत्रीय कार्यालय*

1. कासारवाडी स्मशानभूमी - पुराचे पाणी शिरले आहे

2. फुगेवाडी स्मशानभूमी - पुराचे पाणी शिरले आहे

3. दापोडी स्मशानभूमी - पुराचे पाणी शिरले आहे

4. सांगवी स्मशानभुमी - सुरू आहे

Post a Comment

0 Comments