पिंपरी चिंचवड सोमवार दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजी साधारणपणे सकाळी ११.३० वाजेदरम्यान राज्याचे मा. मुख्यमंत्री महोदय श्री. एकनाथ शिंदे साहेब पिंपरी चिंचवड शहरातील पूरस्थितीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने पूरबाधितांसाठी स्थापित केलेल्या सांगवी येथील मनपाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्राथमिक शाळेतील निवारा केंद्रास भेट देणार आहेत.

0 Comments