सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. तसेच अनेक धक्कादायक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये डान्स, स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पाहून संताप येतो, तर काही व्हिडिओ पाहून हसून हसून पोट दुखून येते. सध्या एक तरुणाचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तुम्ही स्टंटबाजीचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. कधी कोम काय स्टंट करेल सांगता येत नाही. या तरुणाने देखील रिल बनवण्यासाठी हा स्टंट केला आहे. तरुण बाईक घेऊन रेल्वेत चढाला आहे. त्याला बघून लोकांच्या रिएक्शन अगदी हैराण झाल्याचे आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण रेल्वेच्या बोगीत बाईत घेऊन चढला आहे. तो बोगीतमध्ये बाईक चालवयाचा प्रयत्न करत आहे. यामुळे ट्रेनमधील इतर प्रवासी हैराण झाले आहे. तसेच अनेक प्रवाशांना त्रास होत आहे. एक रिल बनवण्यासाठी तरुण बाईक घेऊन रेल्वेत चढला आहे. सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तरुणाने स्टंट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
• नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया....
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kalyugpur या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने गुगल मॅपवर हे लोकेशन दिले होते का असे विचारले आहे, तर दुसऱ्या एका युजरने हे फक्त बिहार मध्येच होऊ शकते असे म्हटले आहे. आणखी एका युजरने ट्रेन नाही, नॅशनल हायवे आहे हा असे म्हटले आहे. काही नाही कोणतरी ट्रेनमधून पिज्जा ऑर्ड केला होता वाटतं असे म्हटले आहे, तर काहींनी हा व्हिडिओ एआय एडिट असल्याचे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.


0 Comments