Hot Posts

6/recent/ticker-posts

मोठी बातमी : चर्चगेट रेल्वे स्थानकात आग, धुरांचे लोट, ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची धावाधाव, - शशिकांत पाटोळे

 

        मुंबई : मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास आग लागली. रेल्वे स्थानकातील एका केकच्या दुकानाला आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

       आगीमुळे रेल्वे स्थानकांत प्रचंड धुरांचे लोट होते. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांची मोठी धावाधाव झाली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत आहेत.


Post a Comment

0 Comments