• चिखलीतील कुदळवाडी येथील भंगार गोदामांना सोमवारी सकाळी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरी दोन तास उलटल्यानंतरही ही आग अजुनही धुमसतच आहे.
पिंपरी : चिखलीतील कुदळवाडी येथील भंगार गोदामांना सोमवारी सकाळी लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असले तरी दोन तास उलटल्यानंतरही ही आग अजुनही धुमसतच आहे.
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तैनात असून सातत्याने पाण्याचा मारा केला जात आहे. आग पूर्णपणे आटोक्यात येण्यास आणखी एक दिवस लागेल, अशी माहिती अग्निशमन विभागाचे उपायक्त मनोज लोणकर यांनी दिली.

0 Comments