*मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना कोतवाली पोलीसांनी केले जेरबंद: 06.25,000/- किंमतीचा मुददेमाल हस्तगत*
(*विकास शेलार क्राईम रिपोर्टर अहिल्या नगर*)
दि.28/11/2025 रोजी सकाळी कोतवाली पोलीस स्टेशनचे मा. पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड यांनी पोलीस स्टेशन हददीमध्ये मोटारसायकल चोरी करणारे इसमांची माहीती काढणे करीता गुन्हे शोध पथका मधील अधीकारी पोसई/ गणेश देशमुख व अंमलदार यांना आदेश दिला असता कोतवाली पोलीस स्टेशन हददीतील चोरी झालेल्या मोटार सायकल यांचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्याचे तांत्रीक विश्लेशन करुन पोसई / गणेश देशमुख व पथकाने संशयीत इसम- असिफ इकबाल सय्यद वय- 38 वर्षे रा. रंगार गल्ली अहिल्यानगर हल्ली रा. आलमगीर भिंगार अहिल्यागनर यास ताब्यात घेतले व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचेकडे कोतवाली पोलीस स्टेशन हददीतील चोरी झालेल्या मोटार सायकल बावत सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार नामे आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख वय 32 वर्षे रा. प्रबुध्द नगर, आलमगीर, भिगार अहिल्यानगर याच्यासह संपूर्ण नगर शहर परीसरात व नेवासा भीगार कॅम्प पोलीस ठाणे हददीत एकूण 24 मोटार सायकली चोरी कंल्याची कबुली दिली व चोरलेल्या सर्व मोटारसायकल त्याचा साथीदार नामे आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख बय- 32 वर्षे रा. प्रबुध्द नगर, आलमगीर, भिंगार अहिल्यानगर याचे कडे विक्रीसाठी ठेवल्याचे सांगितल्यावरुन इसम नामे आझाद ऊर्फ आज्या हारुन शेख वय- 32 वर्षे रा. प्रबुध्द नगर, आलमगीर, भिंगार अहिल्यानगर यास जामखेड येथुन ताब्यात घेवुन चौकशी करीता कोतवाली पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडे सखोल विचारपुस केली असता त्याने दोघांनी मिळूण चोरी केलेल्या खालील नमुद वर्नणाच्या मोटार सायकल काढुन दिल्या त्या दोन पंचसमक्ष ई साक्ष अॅपव्दारे पंचनामा करुन कोतवाली पोलीस ठाणे गुन्हा रजी नं. 1086/2025 वीएनएस 2023 चे कलम 305 (ब) प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच काही मोटार सायकलींच्या मूळ मालकांचे व त्यांनी दिलेल्या तक्रारीची माहीती निष्पन्न करण्यासाठी मा. उप विभागीय प्रादेशीक परिवहन
अहिल्यानगर यांचेकडे पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे. व पुढील कारवाई करीत आहोत.
चोरीच्या हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकलींचे वर्णन खालील प्रमाणे आहे-
अ.ने वाहनाचा प्रकार व रंग
1
2
इंजिन नंबर
चेसी नंबर
पोलीस ठाणे व गुरनं.
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस
HA10EFB9H08416
MBLHA10EYB9H04304
कोतवाली पोस्टे गुरनं. 1086/2025 303(2) प्रमाणे (एनसी)
बौएनएस
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस
HA10EREHM4G325
MBLHAIOBFEHM03600
तोफखाना पोस्टे गुरनं.
पांढ-या रंगाची अॅव्हेटर मोपेड गाडी
JF21E80026089
ME4JF215CD8022126
4
1953/2025 303(2) प्रमाणे
बीएनएस
सिल्वर रंगाची अॅव्हेटर मोपेड गाडी
JF21E81039365
ME6JF21AKF8000886
कोतवाली गुरनं. 1086/2025 बीएनएस 305 (ब) प्रमाणे
3
तोफखाना पोस्टे गुरनं. 2450/2025 बीएनएस 303(2) प्रमाणे
5
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लॅन्डर प्लस
HAI0EGHHKE9544
MBLHAR083HHK44328
भीगार कॅम्प पोस्टे गुरनं 592/2025 बीएनएस 303(2) प्रमाणे
6
7
हीरो होन्डा स्प्लेन्डर प्रो
MBLHAIOAABGDDI 777
HA10BGB9005621
नेवासा पोस्टे गुरनं 605/2025 बीएनएस 303(2) प्रमाणे
होरो होन्डा एचएफ डीलक्स काळया रंगाचौ
MBCHCA10E2CH066
HA10EFCHB73435
978
तोफखाना पोस्टे गुरनं 2292/2025 बीएनएस 303(2) प्रमाणे
8
काळया रंगाची हिरो स्प्लेन्डर प्लस
०४के१५एम४०२५१
०४के१६०४१३२१
९
पांढ-या रंगाची अॅक्टोका
माहीती प्राप्त होणेवर
मोपेड गाडी
JC44E530509J साठी चौकशी सबमिट करा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.
ME4JC448EC7364843 लक्ष द्या
10
आरटीओ आफीसमधून माहीती प्राप्त होणेवर
काळया रंगाची हिरो होन्डा
०७डी१५ई१६१६५
०७डी१६एफ०९६४६
11
आरटीओ आफिसधुन
माहीती प्राप्त होणेवर
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लॅन्डर
एमए१० एलएलईबी९७२९१
00K20C1G653 ची वैशिष्ट्ये
12
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
काळया रंगाची पांढरा पटटा असलेली हिरो कंपनीची स्प्लेन्डर प्रो
एचए १० एलेएचए ५९९१२
एमबीएलएचए १०ए३ईपीए२९३४७
आरताजा आफसिंथुन
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेन्डर
०४१४१५ई२८५८७
०४१११६ई२९१०३
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेयर
13
14
काळया
रंगाची
कंपनीची एफड़ोड एस
१५
यामा २१सीजे०१७६९६
ME121COJIE2017611 बद्दल
आरटीओ आफिसधुन
माहीती प्राप्त होणेवर
काळया रंगाची हिरो होन्डा
०२एल१८एम०५८४४
०२एल२डीसी१८५६०
आरटीओ आफीसमधुन माहीतो प्राप्त होणेवर
स्लॅन्डर प्लस
०२एम२०ए३५२५
०२एमआयबीई५६१
१७
आरटीओ आफिसधुन
माहीती प्राप्त होणेवर
16 काळवा रंगाची हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस
०६१२९ए३६४५३
०६५२९ई३६३०९
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
होरो होन्डा एचएफ डोलक्स काल्या रंगाची
०२जे२०एफबी८९०
१९
०२जे१८ई१२७१५
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
18 काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लॅन्डर प्लस
होरो होन्डा एचएफ डीलक्स काळया रंगाची
एमबीएलएचएडब्ल्यूडीजीके३८८
HA11EFWU9K09660 लक्ष द्या
७९
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस
९९बी१९एफ१०२१३
९९बी१७ए१०२९०
२१
आरटीओ आफोसमधुन माहीती प्राप्त होणेयर
होरो होन्डा एचएफ डीलक्स काळया रंगाची
MBLHAR0457913082 बद्दल अधिक जाणून घ्या
HAHEDG9807750 कडील अधिक
42
22
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
20
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस
०६ई१६सी१०२६२
०६ई१५एमआयडी२७१
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
23
होरो होन्डा सीडी डॉन काल्या रंगाची
०३के२७ई३०८१९
०३ए२७एफ४२२०९
आरटीओ आफीसमधुन माहीती प्राप्त होणेवर
२४
काळया रंगाची हिरो होन्डा स्प्लेन्डर प्लस
HA10EREHH16643 साठी चौकशी सबमिट करा, आम्ही तुमच्याशी २४ तासांत संपर्क करू.
MBLHA10BFEHH13893 बद्दल अधिक जाणून घ्या
आरटीओ आफोसमधुन माहीती प्राप्त होणेवर
सदर आरोपी कडुन वेगवेगळया ठिकाणाहुन चोरी केलेल्या एकुण 24 मोटार सायकल एकुण 06,25,000:- (सहा लाख पंचवीस हजार रुपये) किंमतीचा असा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. सोमनाथ धार्गे सो. अपर पोलीस अधिक्षक श्री. वैभव कलुवमें, सो.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. डॉ. दिलीप टिपरसे सो. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संभाजी गायकवाड, पोसई गणेश देशमुख, पोहेकों/ बाळकृष्ण दौंड पोहेकॉ। वसिम पठाण, पोहेकॉ शावीर शेख, पोहेकॉ विशाल दळवी, पोहेकॉ विनोद बोरगे, पोना वाघचौरे, पोका दिपक रोहकले, सत्यम शिंदे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, अभय कदम, सुरज कदम, अमोल गाढे, अतुल काजळे, सचिन लोळगे, राम हंडाळ, अतुल शेंडे, अतुल लाटे, पोकों / गुलाब शेख, महेश पवार मपोहेकॉ दरंदले, मपोहेकॉ । तोरडमल, मपोना / पंडीत दक्षीण मोबाईल सेलचे पोकों / राहुल गुंडू यांच्या पथकाने केली आहे.

0 Comments