Hot Posts

6/recent/ticker-posts

त्रस्त डोंबिवलीकर आणि जनप्रतिनिधींनी टोईंग व्हॅन सुरू करण्याचें वाहतूक पोलीस उपायुक्तांना दिले निवेदन.

 

       ठाणे -: ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अंतर्गत असलेले वाहतूक शाखेमध्ये गेल्या सहा महिन्यापासून वाहतूक टोइंग कागदोपत्री अपूर्तता यासाठी बंद करण्यात आली होती. पण सध्या ते पुन्हा सुरू होत असून पोलीस उपायुक्त वाहतूक विभागाचे पंकज शिरसाट यांना डोंबिवलीतील भाजपा, शिवसेना पदाधिकारी त्यासोबत समाजसेवक आणि माजी नगरसेवक व नगरसेविका यांनी  त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये त्रस्त नागरिकांचे वाहतूक कोंडी सुटका करण्यासाठी चर्चा करून निवेदन देण्यात आली. पोलीस उपायुक्त वाहतूक विभागाचे पंकज शिरसाठ  यांनी टोईंग व्हॅन वरील कर्मचारी यांनी कारवाई करताचें नियमावलीचे संपूर्ण माहिती त्यांनी दिली..

Post a Comment

0 Comments