Hot Posts

6/recent/ticker-posts

नाशिकरोड पोलीस स्टेशन मोटारसायल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी ::

 

      नाशिक प्रतिनिधी : मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक सो. नाशिक शहर यांच्या आदेशान्वये नाशिकरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चोरणा-या आरोपी यांच्यावर लक्ष ठेवुन त्यांचा शोध घेणे बाबत कळविण्यात आले होते.

     त्या अनुशंगाने दिनांक १३ / १२ / २०२४ रोजी गुन्हे शोध पथकाचे पो. अं. २४१५ अजय देशमुख व पो.अं. २४१६ विशाल कुवर यांना गोपनीय बातमी मिळाली की, पवारवाडी जेलरोड परिसरात एक संशयीत इसम फिरत असल्याने अशी मिळाल्याने सदर बातमीची खात्री करण्या बाबत नाशिकरोड पोलीस स्टेशन चे वपोनि / अशोक गिरी यांनी दिलेले आदेश व मार्गदर्शनानुसार पोहवा / १८०८ विजय टेमगर, पो. शि. ५४पानसरे, पो.शि. २४१५ अजय देशमुख, पो. अं. २४१६ विशाल कुवर, पो. अं. २५१५ समाधान वाजे, पो. अं. २३६०   रोहीत शिंदे अशांनी साफळा रचुन अजय अशोक सिंग वय २७ वर्षे रा. श्रमिकनगर कॅनॉलरोड,जेलरोड, नाशिकरोड, नाशिक. यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन नाशिकरोड पोलीस स्टेशन कडील गुरनं..६४० / २०२४ व गुरनं. २४४ / २०१८ प्रमाणे दाखल गुन्हयातील मो.सा. ताब्यात घेवुन एकुण ५००००/- रूपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करून नाशिकरोड पोलीस ठाणे कडील ६४० / २०२४ बी. एन. एस. ३०३ (२) प्रमाणे उघडकिस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली.

       सदर उल्लेखनिय कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस उप आयुक्त,परिमंडळ - २, श्रीमती मोनिका राऊत, यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, नाशिकरोड विभाग डॉ.सचिन बारी, याचे मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक गिरी, श्री.बडेसाब नाईकवाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि / प्रविण सुर्यवंशी, पोउनि / संदिप पवार तसेच गुन्हेशोध पथकाचे पोहवा / १८०८ टेमगर, पोहवा / ८३० गोसावी, पोअं/ ५४ नाना पानसरे, पोशि/ २४१५ अजय देशमुख, पो.शि. २४१६ विशाल कुवर, पोशि. २५१५ समाधान वाजे. पोशि/ २२६० रोहित शिंदे, पोशि/ १९५०सागर आडणे, पो.शि. १९२५ महेद्र जाधव, पोशि/ २३८१गोकुळ कासार, पोशि. २०४ अरूण गाडेकर, चापोशि/ ५५४ योगेश रानडे अशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments