Hot Posts

6/recent/ticker-posts

सेक्टर नं. 4 येथील पंकज भाऊ पवार आयोजित दत्त जयंती उत्सव भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न.


         पिंपरी चिंचवड-: पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पंकज भाऊ पवार सालाबाद प्रमाणे आयोजित दत्त जयंती उत्सव अतिशय उत्साह, धार्मिक, तसेच भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला. या उत्सवामध्ये परिसरातील भाविक भक्तांनी तोबा गर्दी केली होती. संत नगर मोशी प्राधिकरण सेक्टर नं.४ ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी साल बाद प्रमाणे अतिशय उत्साहात आनंदात दत्त जयंती निमित्त उत्सव साजरा झाला.
         
     
त्यामध्ये सात दिवशी अनेक भाविक भक्तांनी गुरुचरित्र पारायण केले ऋतु जयंती निमित्त सकाळी महाराजांचा विषय झाला दत्तयाग स्वामी याग या करण्यात आले यानंतर सायंकाळी महाआरती करून सर्वांसाठी महाप्रसाद मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आला होता.

         
त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराच्या कलशार होण्याचा कार्यक्रम देखील 15 तारीख रविवारी करण्यात आला 190 रोहन कार्यक्रम प्रसंगी पूज्य स्वामी भारत आनंद सरस्वती महाराज यांच्या शुभहस्ते कलशा रोहन करण्यात आले. 
        
प्रसंगी हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय भाई देसाई यांनी व्हिडिओ द्वारा सर्व भावी भक्तांशी व कार्यक्रमाची जोडले गेले व थोर स्वामी भक्ता सिद्धार्थ चित्रकार शेखर दादा साने यांनी देखील कार्यक्रम प्रसंगी मोठे उपस्थिती दिली भक्तांना संबोधित केलं व श्री विधानसभेचे लाडके दमदार आमदार काही तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहू शकले नाही परंतु ते देखील फोन द्वारे सहभागी झाले व प्रमुख सर्व भक्तांसाठी आनंदी करण्याची बाब म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मठ येथील कमी झाली स्वामी महाराजांनी प्रसादिक रुपी परमभक्त सोलापूर यांना या चरणपादुका दिल्या होत्या. त्या ओरिजिनल चरण पादुका सर्व भाविकांसाठी दर्शना साठी या मंदिरामध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

       भाविक अतिशय भाऊ झाले होते आनंदात होते साक्षात स्वामी महाराज या ठिकाणी अशी अनुभूती त्यांना वाटत होते खूप प्रसन्न वातावरणामध्ये अतिशय उत्साहामध्ये सर्व भाविकांनी महाराजांच्या पादुकांचे दर्शन अतिशय भक्ती भवानी घेतले सोपा महाराजांचे पाचवी वंशज श्री नितीन गुरुजी पुजारी महाराज यांच्यासोबत त्यांची सर्व सहकारी यांनी या पादुका दिल्या होत्या .

      नंतर उत्साह मध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रम प्रसंगी भव्य रक्तदान शिबिर देखील रचना आयोजित करण्यात आले होते संस्थेची पंकज भाऊ पवार भाविक भक्तांसाठी अध्यात्म सोबत सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर यांनी घेतले रक्तदान शिबिर मध्ये देखील अनेक भाविकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले.


Post a Comment

0 Comments